Today’s Date: December 14, 2025

Sign: Libra

Lucky Number:

Lucky Colour: पांढरा

Daily Horoscope

शांत रहाणे योग्य ठरेल.

Weekly Horoscope (Dec 8 – Dec 14)

चंद्र प्रथम, रवि-चंद्र-बुध-शुक्र द्वितीय, रवि-मंगळ पराक्रम, प्लुटो चतुर्थ, राहू पंचम, शनि-नेपच्युन षष्ठ, हर्षल अष्टम, गुरू नवम, चंद्र-केतु लाभ, चंद्र व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवा. सत्याची कास धरा. प्रवासाचा बेत यशस्वी होईल. नावीन्याकडे तुमची झेप ठेवावी लागेल. स्वत:ची बुध्दी जागृत ठेवा. कुणांची मदत मिळेल या आशेवर राहू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासात केलेली कसूर महागात पडेल. अडथळयांची पर्वा न करता तुमचे प्रयत्न वाढवत राहा. नविन मार्ग शोधण्याची तयारी ठेवा. कोणाला कमी लेखू नका.