Today’s Date: December 14, 2025

Sign: Leo

Lucky Number:

Lucky Colour: गुलाबी

Daily Horoscope

सर्वाकडून मदतीचा हात मिळेल.

Weekly Horoscope (Dec 8 – Dec 14)

चंद्र-केतु प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, रवि-चंद्र-बुध-शुक्र चतुर्थ, रवि-मंगळ पंचम, प्लुटो षष्ठ, राहू सप्तम, शनि-नेपच्युन अष्टम, हर्षल दशम, गुरू लाभस्थानी असे ग्रहमान असतील. एखादा संकल्प सोडला की त्यांच अवलंबन होत आहे की नाही हे बघणंही तितकंच महत्वाच आहे त्यासाठी तुमच्या रोजच्या प्रगतीची नोंद ठेवली पाहिजे. तुमच्या स्वभावात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वत:च्या कामाबद्दल व कर्तव्यबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल. घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना. आपल्या उतावळया स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल.