Today’s Date: December 14, 2025

Sign: Gemini

Lucky Number:

Lucky Colour: मोरपिसी

Daily Horoscope

संयमाने प्रश्न सोडवा.

Weekly Horoscope (Dec 8 – Dec 14)

गुरू प्रथम, चंद्र-केतु पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र पंचम, रवि-चंद्र-बुध-शुक्र षष्ठ, रवि-मंगळ सप्तम, प्लुटो अष्टम, राहू नवम, शनि-नेपच्युन दशम, हर्षल व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घ्या. एकदा ठरवलं की त्या दिशेने कामाला लागा, तरच यश मिळेल. वेळेचे भान नेहमीच असू द्या. वाहन सावधानतेने चालविणे गरजेचे असेल. नावीन्याकडे आपली झेप ठेवावी लागेल. स्वत:ची बुध्दी जागृत ठेवा. कोणाची मदत मिळेल या आशेवर राहू नका. घरातील प्रश्न सर्वांच्या सहकार्य व विचाराने सोडवा. भविष्यकाळात फायदेशीर असणाऱ्या गुंतवणूकीला प्राधान्य द्यावे.