Today’s Date: December 6, 2025

Sign: Capricorn

Lucky Number:

Lucky Colour: तपकिरी

Daily Horoscope

यशाने भुरळून जाऊ नका.

Weekly Horoscope (Dec 1 – Dec 7)

प्लुटो प्रथम, राहू द्वितीय, शनि-नेपच्युन पराक्रम, चंद्र-हर्षल पंचम, चंद्र-गुरू षष्ठ, चंद्र-गुरू सप्तम, चंद्र-केतु अष्टम, बुध दशम, रवि-मंगळ-बुध-शुक्र लाभ, मंगळ व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. विद्यार्थ्यानी दिशाहीन न होता जिद्द ठेवावी. अभ्यासातील सातत्य जरूरीचे असेल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा असे प्रयत्न अर्धवट सोडू नका. वडीलधाऱ्या मंडळीकडे लक्ष द्या. कामावर असलेली जबाबदारी स्विकारा . नोकरीत कामचुकारपणा करु नका . आपल्या व्यवहारात नियमांचे काटेकोर पालन करा. आपल्या व्यापारात भर कशी पडेल याची योजना आखा. रोज नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा.