Today’s Date: December 14, 2025

Sign: Aries

Lucky Number:

Lucky Colour: किरमिजी

Daily Horoscope

आपल्या तणावांना दूर ठेवा.

Weekly Horoscope (Dec 8 – Dec 14)

हर्षल द्वितीय, गुरू पराक्रम, चंद्र-केतु पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र सप्तम, रवि-चंद्र-बुध-शुक्र अष्टम, रवि-मंगळ नवम, प्लुटो दशम, राहू लाभ, शनि-नेपच्युन व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. मानसिकता सकारात्मक ठेवल्यास चिंता कमी होतील. नि:संकोच वृत्ती ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना परिश्रमाशिवाय यश नाही. जमा व खर्च यांचा तालमेळ ठेवल्यास बऱ्याच चिंता कमी होतील. नोकरीतील धरसोड वृत्ती सोडून द्या . नोकरीत अशामुळे स्थिरता मिळत नाही . व्यवसायातील सातत्य टिकवा . सहकाऱ्यांशी सलोखा ठेवा .