Aquarius Horoscope in Marathi
Aquarius Horoscope in Marathi
Today’s Date: December 15, 2025
Sign: Aquarius
Lucky Number: ८
Lucky Colour: काळा
Daily Horoscope
तारतम्याने वागा.
Weekly Horoscope (Dec 15 – Dec 21)
राहू प्रथम, शनि-नेपच्युन द्वितीय, हर्षल चतुर्थ, गुरू पंचम, चंद्र-केतु सप्तम, चंद्र अष्टम, चंद्र नवम, रवि-चंद्र-बुध-शुक्र दशम, रवि-मंगळ लाभ, प्लुटो व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. जीवनात स्वत:ला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते. टिका होतच राहणार आहे, टिकेला घाबरु नका, आपली कामे प्रामाणिकपणे करा. ही वेळ सुध्दा निघुन जाणार आहे. नोकरीत मनासारखे वातावरण राहिल. बाजारातील पतप्रतिष्ठा वाढेल. धंदा-व्यवसायाच्या विस्ताराच्या नवनवीन कल्पना सुचतील.
