SomTam | Tofu | Fresh Herbs | Healthy Salad

टोफू सोम ताम थाई सलाड | अमिता गद्रे | Tofu Som Tam Thai Salad | Amita Gadre

टोफू सोम ताम थाई सलाड साहित्य: पाव तुकडा हिरवी पपई (सोलून लांब काप केलेली), १०० ग्रॅम टोफू, १ लसूण पाकळी, १ थाय बर्ड आय चिली (ही मिरची न मिळाल्यास लाल मिरची घेता येईल.), १ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे. ड्रेसिंगचे साहित्य: १ मोठा चमचा ब्राऊन शुगर / साखर, ११/२  मोठा चमचा फिश सॉस, चवीनुसार लिंबाचा रस, […]