coconut cake

नारळाचा केक | प्रिया पंचभाई, पुणे | Coconut Cake | Priya Panchbhai, Pune

नारळाचा केक साहित्य: १ कप ओल्या नारळाचा चव, १ कप रवा, १ कप साखर, १ कप दही, १ छोटा चमचा सोडा, वेलचीपूड, टूटीफ्रुटी, मैदा. कृती: एका भांड्यात नारळाचा चव, रवा, साखर, दही हे एकत्र करून दोन तास तसेच ठेवा. तव्यावर वाळू  ठेवून तापवत ठेवा. केक पात्राला तुपाचा हात लावून त्यावर थोडा मैदा घालून सगळीकडे पसरवा. […]