व्हिनेगरचा असाही वापर व्हिनेगरबद्दल आपल्याला चायनीज पदार्थांमुळे जरी माहीत झाले असले तरी त्याची निर्मिती ही मद्यनिर्मितीइतकीच जुनी आहे. अर्थात, त्याचा वापर आणि उत्पादन पाश्चात्त्य देशांत अधिक प्रमाणात होतो. व्हिनेगर हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. ‘व्हिनेग्रे’ म्हणजेच आंबट वाइन असा त्याचा अर्थ. व्हिनेगर म्हणजे अॅसिटिक अॅसिडचे पाण्यात तयार केलेले सौम्य द्रावण. हे तयार करण्यासाठी अॅसिटिक […]
