साखरेला पर्याय काय? भारतात सध्या जीवनशैलीशी निगडित असलेले आजार म्हणजे मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार वरीलपैकी ५० टक्के आजार हे चुकीच्या आहाराशी संबंधित आहेत.आजच्या आहारात रिफाइन्ड, साखरयुक्त, अल्ट्राप्रोसेस्ड (अतिप्रक्रिया केलेले), चरबीयुक्त (फॅटी) आणि तळलेल्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते. भारतात वर्षभरात तब्बल २ कोटी […]
