sprouted Thalipeeth, Healthy Breakfast, Protein Rich, Mixed Lentils, Millet Flatbread, Indian Snack, Maharashtrian Recipe

मोड आलेल्या कडधान्यांचे थालीपीठ | रुचिरा बारडकर, पुणे | Healthy Sprouts Thalipeeth | Ruchira Baradkar, Pune

मोड आलेल्या कडधान्यांचे थालीपीठ साहित्य : प्रत्येकी २ मोठे चमचे हिरवे मूग, मसूर, चवळी, मटकी, २ वाट्या ज्वारीचे पीठ, १ वाटी चणाडाळीचे पीठ, ३-४ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ हिरवी मिरची, प्रत्येकी १ छोटा चमचा जिरे, तीळ, धणे-जिरेपूड, १/२ छोटा चमचा हिंग, १ चमचा ओवा, १/२ वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती : सर्व कडधान्ये […]