cyber parenting

सायबर पालकत्व | मुक्ता चैतन्य | Cyber Parenting | Mukta Chaitanya

सायबर पालकत्व मुले जन्माला येताच त्यांच्या नजरेसमोर आज मोबाइल धरला जातो.चिऊ-काऊच्या गोष्टी सांगणाऱ्या आजीआजोबा, आईबाबा यांची जागा आज मोबाइलने घेतली आहे.हळूहळू मुले फक्त मोबाइलशी दोस्ती करत नाही, तर मोबाइल आणि इंटरनेटवर अवलंबून राहू लागतात.चित्र काढायचे आहे, निबंध लिहायचा आहे, गणित सोडवायचे आहे, विज्ञानाचा एखादा प्रयोग करून बघायचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना ‘गुगलदादा’ची मदत लागते.हळूहळू गुगलशिवाय […]