अपयश येता न जाता खचून यश मिळवून ते थांबावे मुलांचे अपयश हा बहुतेक पालकांच्या चिंतेचा अग्रक्रमावरील विषय असतो. किंबहुना मुलांचे अपयश म्हणजे आपले अपयश आहे, असा त्यांचा समज असतो. अनेक पालकांना असे वाटते की आपल्या मुलांनी सतत – लागोपाठ – अविरतपणे फक्त आणि फक्त यशस्वीच व्हायला हवे! यशस्वी म्हणजे काय, या प्रश्नाची व्याख्या पालकांना करता […]


