organ donation | organ donor

मरावे परी देहरूपी उरावे | रेश्मा आंबेकर | The Gift of Life: Why Organ Donation Matters | Reshma Ambekar

मरावे परी देहरूपी उरावे भोपाळच्या अंकिता श्रीवास्तवने २०२३ मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड ट्रान्स्प्लांट गेम’मध्ये लांब उडी आणि थ्रो बॉल स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत तीन पदके जिंकली. यापूर्वीही २०१९ मध्ये तिने दोन सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकून जागतिक विक्रम रचला होता. तर जोधपूरच्या राहुल कुमार प्रजापतीने याच स्पर्धेत थाळीफेकमध्ये कांस्य पदक जिंकले. हे खेळाडू त्यांच्या कामगिरीबरोबरच […]