Dhirde recipe

केसरिया दलिया धिरडे | स्नेहल कुलकर्णी, बदलापूर | Wholesome Daliya Chilla: A Spiced Fusion Treat | Snehal Kulkarni, Badlapur

केसरिया दलिया धिरडे साहित्य: १ वाटी दलिया, १/४ वाटी तांदूळ पीठ, १ वाटी दही, १ छोटा चमचा हळद, १/२ चमचा आले-लसूण पेस्ट, ६ मिरच्या, ३ ते ४ लसूण पाकळ्या, प्रत्येकी १ छोटा चमचा तीळ व जिरे, साधे मीठ, काळे मीठ, १ पाकिट मॅगी मसाला, आवश्यकतेनुसार तेल, १ वाटी लोणी, १ मोठी वाटी लाल भोपळ्याचा कीस, […]