ब्लॅक मॅजिक केक साहित्य: २ कप नाचणीचे पीठ, प्रत्येकी १/२ कप दही, दूध, १ कप गूळ पावडर, १/४ कप तेल, प्रत्येकी २ मोठे चमचे काळ्या तिळाची पावडर (तीळ भाजून पावडर करणे), बांबू कोळसा पावडर, प्रत्येकी १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. केकची कृती: बारीक चाळणीने नाचणीचे पीठ, तीळ पावडर, बांबू कोळसा […]

