तुमच्या मनातील अद्भुत शक्ती तुम्हाला ही लोककथा माहीत असेल, एक माणूस जंगलातून चालला होता. भयंकर दमला होता. तहानेने व्याकूळ झाला होता. तो एका झाडाखाली बसला. त्याच्या मनात आले, ‘यावेळी आपल्याला कोणी तांब्याभर थंड पाणी आणि सुग्रास अन्नाने भरलेले ताट दिले, तर किती बरे होईल!’ आणि क्षणार्धात या गोष्टी त्याच्या समोर आल्या. तृप्त होऊन त्याने थोडी […]
