वाटण ठेवा साठवून सोशल मीडियावर सध्या ‘मिल प्रेप’ ची जोरदार चर्चा सुरू असते. ‘मिल प्रेप’ म्हणजे येत्या आठवडाभर बनवायच्या विविध पदार्थांची प्राथमिक तयारी (पदार्थातील मुख्य घटक शिजवून तयार ठेवणे) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी करून ठेवणे. अशी तयारी करून ठेवल्यामुळे वेळेअभावी बाहेरुन जेवण ऑर्डर करण्याऐवजी पटकन घरच्या घरी एखादा पदार्थ बनवणे सोपे होते. त्याचा दुहेरी फायदा म्हणजे […]
