पुदिना गुळांबा कपकेक साहित्य: प्रत्येकी १/२ कप कस्टर्ड पावडर, शुद्ध तूप, ताजे ताक, गुळांबा, प्रत्येकी १/४ कप बारीक रवा, तांदळाचे पीठ, प्रत्येकी २ छोटे चमचे बेकिंग पावडर, पांढरे तीळ, प्रत्येकी १ छोटा चमचा खायचा सोडा / इनो, टरबूज, सूर्यफूल, भोपळा यांच्या बिया, २ छोटे चमचे टूटीफ्रूटी, १० पुदिना पाने. कृती: एका भांड्यात कस्टर्ड पावडर, बेकिंग पावडर, तांदूळ […]
