गुणकारी कोहळा ‘आग्रे का पेठा’ सगळ्यांना आवडत असला, तरी हा पेठा ज्या कोहळ्यापासून बनवतात त्या कोहळ्याला मात्र आपल्या स्वयंपाकघरात स्थान नाही. घरात नकारात्मक ऊर्जा शिरू नये म्हणून घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा टांगण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे औषधी गुणधर्मांनीयुक्त असूनही कोहळ्याकडे आपण ढुंकून पाहत नाही. कोहळा (हिंदीत पेठा) ही एक फळभाजी आहे. दुधी भोपळ्याप्रमाणे […]
