फ्रेंच प्रॉन्स अँड सिट्रस सलाड संत्री, सीफूड आणि व्हिनेगरचे ड्रेसिंग असे सलाड फ्रान्समध्ये अनेकदा दुपारच्या जेवणाला खातात. आपण सीफूडबरोबर सहसा फळे खात नाही, पण हे सलाड खूप स्वादिष्ट लागते. साहित्य: १०० ग्रॅम शिजलेली कोळंबी, एका लहान संत्राच्या पाकळ्या, १ वाटी लेट्यूसची पाने, २ चमचे ऑलिव्हज, ३० ग्रॅम फेटा चीज, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, १ […]
