आहारात भाज्यांचा कल्पक समावेश आपल्या लहानपणी, रोज पोळीभाजी, वरणभात असाच स्वयंपाक बनायचा. रविवारी वेगळे काही व्हायचे. कधी संध्याकाळी खिचडी, वरणफळ असा थोडा वेगळा मेन्यू असायचा. कधीकधी अचानक एखाद्या दिवशी सुट्टीचा दिवस नसताना किंवा पाहुणे वगैरे आलेले नसतानाही चविष्ट थालीपीठ किंवा कटलेट असायचे. गरमागरम थालीपीठ किंवा कटलेट्स बघता बघता संपून जायची, पण गंमत म्हणजे एवढी मेहनत […]
