विचारांची गर्दी अनंता सकाळी उठला की किल्ली दिल्याप्रमाणे त्याचे मन चालू होई. दिवसभरात काय करायचे याचा विचार करताना काल काय घडले, कसे घडले, का घडले अशी एक शृंखलाच त्याच्या मनात तयार होई. ऑफिसला जाण्याची तयारी करताना अनेक विचार मनात येत राहतात.संध्याकाळी घरी परतताना पत्नीने काही आणायला सांगितले आहे का, याच्याकडे लक्षच नसे. मुलगा शाळेत जाताना […]
