लापशी मसाला केक साहित्य: १ कप लापशी किंवा दलिया, २/३ कप किसलेला गूळ, १/२ कप सुक्या खोबऱ्याचा बारीक किस, १/२ कप दही, २/३ कप दूध, १/२ कप साजूक तूप, १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा, १/२ छोटा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, १ चक्रीफूल, ३ लवंग, १ १/२ इंच दालचिनी किंवा १/४ छोटा चमचा दालचिनी पूड, […]
