खजूर-गूळ राजगिरा प्लम केक साहित्य: १० स्ट्रॉबेरी, प्रत्येकी १/४ कप शेंगदाणा तेल, गूळ, पाणी, प्रत्येकी १/२ कप दूध, ड्रायफ्रूट तुकडे, १० काळे खजूर, २०० ग्रॅम राजगिरा पीठ, प्रत्येकी १/२ छोटा चमचा बेकिंग पावडर, खायचा सोडा, वेलची पूड, चवीनुसार मीठ. कृती: स्ट्रॉबेरीचे तुकडे करून त्यात पाणी घालून ज्यूस करून घ्या व त्यात ड्रायफ्रूटचे तुकडे चार तास […]
