तारेवरची कसरत… ज्येष्ठ नागरिक होण्याच्या उंबरठ्यावर आणि आयुष्याच्या या नव्या टप्प्यावर समोर काय वाढून ठेवले आहे, याची चाचपणी करण्याचा काळ हा विरोधाभास आणि विसंगतीचा असतो. कारण जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे एकाच वेळी दोन विरुद्ध विचार / भावना / वर्तन अवलंबले जाते. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव अनेक वेळा घेतला असणार. त्यामुळे कधी कधी आपलाही […]
