Blog

बजेट । expense planner । preparing a budget । personal finance planner । money planner । home budget । home expenses sheet | planning and budgeting

घराचे आपत्कालीन बजेट | डॉ. रूपा रेगे-नित्सुरे | Home Emergency Budget | Dr. Rupa Rege-Nitsure

घराचे आपत्कालीन बजेट कोव्हिड-१९ च्या संकटामुळे अनेकांचे व्यवसाय जमीनदोस्त झाले, बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना पगार-कपात सोसावी लागली. प्रत्येकाचेच आर्थिक बजेट कोलमडले. परिणामी, सर्वांनाच ‘आपत्कालीन बजेट’- बचत करण्याच्या सवयीचे व आणीबाणीच्या परिस्थितीत वापरता येऊ शकेल असा ‘निधी’ उभारण्याचे महत्त्व पुन्हा एकदा समजून आले. हे महत्त्व अधोरेखित करण्यापूर्वी ‘घराचे आपत्कालीन बजेटिंग’ म्हणजे नक्की काय आणि ते […]

शब्द | study of language | linguistic learning | the study of language

शब्द बापुडे खरेच वारा… | श्रीकांत बोजेवार | Shabd Bapude Kharech Vara | Shrikant Bojewar

शब्द बापुडे खरेच वारा ‘आपण सध्या एका फार कठीण कालखंडातून जात आहोत,’ असे आपण गेली पाच-सातशे वर्षे नियमितपणे सांगत आलो आहोत. याच धर्तीवर, सध्या आपण एका मोठ्या भाषिक क्रांतीमधून जात आहोत. ‘शब्द बापुडे केवळ वारा’ चा कधी नव्हे एवढा अनुभव रोज येतो आहे. उदाहरणार्थ, वृत्तवाहिन्यांनी मराठीतल्या ‘पंतप्रधानां’ ना कायमची रजा देऊन हिंदीतले ‘प्रधानमंत्री’ धरून ठेवले आहेत. मराठी […]

सालसा | sweet jackfruit | organic jackfruit | Jackfruit Marathi recipe

जॅकफ्रुट सालसा | अंजली कानिटकर, मुंबई | Jackfruit Salsa | Anjali Kanitkar, Mumbai

जॅकफ्रुट सालसा  साहित्य: ८ ते १० कच्च्या फणसाचे गरे, १/२ वाटी ओले खोबरे, १/२ वाटी किसलेली कैरी, १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, ८ हिरव्या मिरच्या (आवडत असल्यास लाल मिरच्यासुद्धा चालतील), चवीप्रमाणे मीठ, १ चमचा साखर, १ लहान चमचा जिरे. कृती: फणसाच्या गऱ्यातील आठळ्या काढून गऱ्यांचे लहानसर तुकडे करा, साधारण दोन लहान वाट्या होतील. आता मिक्सरमध्ये प्रथम […]

Queijo | Brazilian Food | brazilian dishes | cream cheese bun | cheese bread roll

Pao de queijo (Brazilian Cheese Bread) | Chef Nilesh Limaye

Pao de queijo These Brazilian breakfast buns are a great gluten-free snack. Ingredients: 320gm or slightly more than 2 cups tapioca flour (sabudana peeth) ½ Cup vegetable/sunflower oil, 1 cup milk, 2 tsp salt, 2 cups finely grated processed cheese. Method: Heat the oil and milk together in the microwave or stove. Do not bring to a boil. Mix in […]

समाज | Tradition, society and patriotism | Bhalchandra Nemade

परंपरा, समाज आणि देशीवाद | डॉ. भालचंद्र नेमाडे | Tradition, society and patriotism | Bhalchandra Nemade

परंपरा, समाज आणि देशीवाद १९व्या शतकातील मराठी समाज हा २०व्या शतकातील मराठी समाजापेक्षा बराच पुढारलेला होता. विचारात, चिंतनात, राजकारणात सगळ्याच क्षेत्रात मोठमोठ्या व्यक्ती आपल्याकडे  झाल्या. पण २०व्या शतकाच्या मध्यानंतर आपल्या समाजात असे काही विखार निर्माण झाले, की या सगळ्याला खीळ बसली. आपण आपली ताकद पाहिजे तितकी, पाहिजे त्या पद्धतीने वापरत नाही, असे लक्षात आले. १९८० […]

सेवन | Drug Intake: Addiction or Rest? | Dr. Nina Sawant | Drug Rehab | Substance Rehab

अमली पदार्थांचे सेवन: व्यसन की विश्रांती? | डॉ.नीना सावंत | Drug Intake: Addiction or Rest? | Dr. Nina Sawant

अमली पदार्थांचे सेवन: व्यसन की विश्रांती? कोरोनाकाळात एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या शोकांतिकेच्या बातम्या झळकू लागल्या आणि त्यानंतर सिनेसृष्टीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा उघड झाला.जेव्हा भारतात अमली पदार्थांच्या वापराबाबत चर्चा होते, तेव्हा आपल्यासमोर बॉलिवूड- हॉलिवूडमधील कलाकार, संगीतकार, गायक-वादक, मॉडेल्स, मोठमोठे खेळाडू यांचे चित्र उभे राहते.कारण अशा सेलिब्रेटींच्या संदर्भातच या बातम्या ऐकायला आणि पाहायला मिळतात.प्रसारमाध्यमातून अमली पदार्थांच्या स्कँडल्सना मोठ्या […]

कोफ्ता | Chicken Kofta | Girija Naik | Chicken Kafta

चिकन कोफ्ता | गिरीजा नाईक | Chicken Kofta | Girija Naik

चिकन कोफ्ता (अधिक प्रथिने, तेलरहित, कमी कर्बोदके आणि लो फॅट (स्निग्धांश) असलेले पदार्थ अशी ही चिकन कोफ्ता रेसिपी‧) साहित्य: २५० ग्रॅम चिकनचे तुकडे किंवा खिमा, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा पुदिन्याची पाने, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, काळी मिरी व आवश्यकतेनुसार पाणी‧ कृती: एका […]

स्मूदी | Apple-Dry fruit Smoothie With Couscous salad | Alka Fadnis |

अॅपल-ड्रायफ्रूट स्मूदी विथ कुसकुस सलाड | अलका फडणीस | Apple-Dryfruit Smoothie With Couscous salad | Alka Fadnis

अॅपल-ड्रायफ्रूट स्मूदी विथ कुसकुस सलाड अॅपल - ड्रायफ्रूट स्मूदी फळांचा रस आणि स्मूदी यातील महत्त्वाचा फरक म्हणजे स्मूदी घट्ट असते, ती गाळत नाही. त्यामुळे भाज्या व फळांमधील सर्व तंतूदेखील शरीराला लाभतात. पचनक्रियेसाठी ते गुणकारी असते. फळांची स्मूदी करताना त्यामध्ये दही, दूध, बर्फाचा वापर केला जातो. साहित्य : १/२ कप बारीक चिरलेले सुके अंजीर, १/३ कप बारीक चिरलेले […]

कडबोळी | Kadboli Recipe | Homemade Kadboli Recipe | Rice Kadboli | Pranal Potdar, Raigad

भाताची कडबोळी | प्रणाल पोतदार, रायगड | Rice Kadboli | Pranal Potdar, Raigad

भाताची कडबोळी साहित्य॒: २ कप भात, १/२ कप बेसन, १/४ कप ज्वारीचे पीठ, १/४ कप गव्हाचे पीठ, १ चमचा तिखट, १ चमचा धणेपूड, १ चमचा जिरेपूड, २ चमचे तीळ, १/२ चमचा हिंग,  १/२ चमचा हळद, ११/२ चमचा गरम तेल (मोहन), चवीनुसार मीठ, तळण्या-साठी तेल, सोबत खाण्यासाठी दही. कृती॒: प्रथम भात मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न […]

भाज्या | best source of vitamin k | foods that contain vitamin k | use of vitamin k | vitamin k foods | carrot vitamin a | vitamin a immunity | vitamin a products | vitamin a for face | vitamin a and e

रंगीत भाज्या व फळांचे रहस्य (भाग दुसरा) | डॉ. वर्षा जोशी | The secret of colourful vegetables and fruits (Part 2) | Dr. Varsha Joshi

रंगीत भाज्या व फळांचे रहस्य (भाग दुसरा) पिवळ्या व केशरी रंगाच्या भाज्या व फळे : या रंगवर्गातील भाज्या व फळांना त्यातील ‘कॅरोटेनॉइड्स’ या सेंद्रिय रंगद्रव्यांमुळे पिवळा व केशरी रंग प्राप्त होतो. या रंगांच्या भाज्या व फळांतील ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास तसेच डोळे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पिवळी भोंगी मिरची, आंबा व […]