Blog

राई | asian delicacy bhubaneswar | berhampur food | bhubaneswar food | odisha food | odisha state food | about odisha food

काँचा अंबा आणि अंबुला राई | परी वसिष्ठ | Raw Mango and Ambula Rai | Pari Vasistha

काँचा अंबा आणि अंबुला राई ओदिशा राज्याला बंगालच्या उपसागराची किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे ओदिशाच्या जेवणात असे अनेक जिन्नस वापरले जातात, जे समुद्रमार्गे इथे पोहोचले आहेत. येथील पारंपरिक जेवण वैविध्यपूर्णतेने भरलेले असते आणि ते पितळेच्या ताटात वाढले जाते. त्यात भात, आमटी किंवा दालमा, साग भाजा (हिरव्या पालेभाज्या), भाजा (सुकी भाजी) आणि खॉट्टा हे आंबडगोड तोंडी लावणे, […]

अॅटॅक | can anxiety cause heart attack or stroke | is a stroke a heart attack | heart stroke symptoms and treatment | mild heart stroke symptoms | heart disease

घातक कोण? हार्ट अॅटॅक की स्ट्रोक? | डॉ. उल्हास कुलकर्णी | Who is dangerous? Heart attack or stroke? | Dr. Ulhas Kulkarni

घातक कोण? हार्ट अॅटॅक की स्ट्रोक? बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांमध्ये पक्षाघात (स्ट्रोक) आणि हार्ट अॅटॅक यांचा अग्रक्रम लागतो. हार्ट अॅटॅक आणि पक्षाघात या दोन्हीमध्ये क्रमशः हृदय आणि मेंदू यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिणीमध्ये अडथळा येऊन, परिणामग्रस्त ऊतींना प्राणवायूची कमतरता भासते. मेंदूच्या बाबतीत अचानक मृत्यू येण्याचे प्रमाण कमी असले, तरी गंभीर आजार होण्याची शक्यता असते. भरीस भर म्हणून कोरोनाचा […]

कटलेट | veg cutlet | vegetable cutlet | indian cutlet | homemade cutlet

बीटाचे कटलेट | गिरीजा नाईक | Beetroot Cutlet | Girija Naik

बीटाचे कटलेट साहित्य: ३ बीट (२ उकडलेले व १ कच्चे), २ उकडलेले बटाटे, २ किसलेले गाजर, १/४ कप शिजवून स्मॅश केलेले मटार, १ बारीक चिरलेला कांदा, २ मोठे चमचे बेसन, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, १ छोटा चमचा मिरची पावडर, १ छोटा चमचा धणे पावडर, १/२ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा आमचूर पावडर, […]

श्रीकृष्ण | radhe krishna | the prince | niccolo machiavelli | bhagwan shri krishna | plato | plato the republic | Friedrich Nietzsche | krishna policy

श्रीकृष्णनीती | जयराज साळगावकर | Shri Krishna Policy | Jayraj Salgaokar

श्रीकृष्ण नीती भारतवर्षाचे सर्वात लोकप्रिय आराध्य दैवत म्हणजे पुरुषोत्तम श्रीकृष्ण. उदा. दक्षिणेतील तिरुपती बालाजी, उडिपीचा श्रीकृष्ण, पुरीचा जगन्नाथ, द्वारकेचा द्वारकाधीश, गुजरातचा डाकोरनाथ, पंढरपूरचा श्रीविठ्ठल, वृंदावनचा बांके बिहारीजी, जगन्नाथ मंदिर अहमदाबाद, मथुरेची कृष्णजन्मभूमी, वाराणसीचे (भग्नावस्थेतील) श्रीकृष्ण मंदिर, केरळमधील गुरुवायुर व श्रीपद्मनाभ, नाथद्वाराचा श्रीनाथजी, गोव्यातील श्रीदामोदर मंदिर अशी काही श्रीकृष्णाची सर्वात मोठी तीर्थक्षेत्रे भारतात आहेत. तसेच हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा […]

कुकीज | chewy cookies | soft cookies | chunk cookies | fathers day cookies | eggless cookies | soft baked cookies

थंडाई मसाला कुकीज | प्रतीक माने, मुंबई | Thandai Masala Cookies | Pratik Mane, Mumbai

थंडाई मसाला कुकीज साहित्य॒: ६० ग्रॅम बडीशेप, ११० ग्रॅम साखर, ५ ग्रॅम मिरी, ८० ग्रॅम बदाम, ३० ग्रॅम पिस्ता, ३० ग्रॅम मगज, ५ ग्रॅम वेलची, १० ग्रॅम खसखस. कृती॒: प्रथम मिक्सरमध्ये बडीशेप, मिरी व वीस ग्रॅम साखर घालून वाटून घ्या. ही पूड चाळणीतून चाळून बाऊलमध्ये काढा. आता उरलेली साखर, बदाम, पिस्ता, मगज, वेलची, खसखस मिक्सरमध्ये […]

हळद | natural anti-inflammatory | spices | indian spices | herbs and spices | natural turmeric | organic curcumin | turmeric spice | curcumin anti-inflammatory

हळद – मसाल्यांची राणी | डॉ. वर्षा जोशी | Turmeric – Masala Queen | Dr. Varsha Joshi

हळद – मसाल्यांची राणी मसाल्याच्या पदार्थांपैकी एक प्रमुख पदार्थ म्हणजे हळद. हळदीवर होणाऱ्या नवनवीन संशोधनातून तिचे अद्भुत गुण आता उजेडात आले आहेत. विज्ञानानुसार हळद त्वचेसाठी, रक्तशुद्धीसाठी, रक्ताभिसरणासाठी उत्तम तर आहेच शिवाय, सूक्ष्म जीवाणूरोधक, अंतर्दाहनाशक आणि बुरशीनाशक आहे. यातील ‘कुरक्युमीन’ या उच्च अँटीऑक्सिडंटमध्ये अनेक अद्भुत गुण आहेत. भारतात अनेक शतकांपासून रोजच्या स्वयंपाकात हळदीचा वापर होत आहे. एवढेच नाही, तर जखम लवकर […]

स्वयंपाक | pure iron kadai | iron kadai for cooking | best stainless steel cookware set | safest stainless steel cookware | glass kitchen ware | kitchen glassware

स्वयंपाक घरातील हितशत्रू | मिताली तवसाळकर | Enemies of the kitchen | Mitali Tavasalkar

स्वयंपाक घरातील हितशत्रू कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य जपण्यासाठी घरातील गृहिणी दिवसरात्र राबत असते. आपल्या स्वयंपाक घरात येणारी प्रत्येक गोष्ट, पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असेल, यासाठी ती धडपडत असते. प्रत्येकाच्या आहारविहाराची ती काळजी घेत असते. आरोग्याच्या दृष्टीने घरातील खाणेपिणे बनविताना प्रत्येक गोष्ट निवडून व पारखून घेत असते. मात्र, हे पदार्थ नेमके कोणत्या भांड्यात बनविले जातात, साठविले जातात हेदेखील आरोग्याच्या […]

मटण | indian cooking | indian cuisine | rice recipe | mutton recipe | non veg mutton | mutton goat | orange colored rice

केशरी भात विथ मटण गोडे | सौमित्र वेलकर | Kesari Bhat With Mutton Sweet | Soumitra Velkar

केशरी भात विथ मटण गोडे केशरी भात पाठारे प्रभू म्हणजे हाडाचे मांसाहारी! गुढीपाडवा अथवा दिवाळी पाडवा साजरा करताना पानात केशरी भात व मटण गोडे हे पदार्थ आवर्जून वाढले जातात. साहित्य: १ वाटी बासमती तांदूळ, २ वाट्या पाणी, ३/४ वाटी बारीक साखर, २ लवंग, १ दालचिनी, २ वेलदोडे, १ मोठा चमचा तूप, १०-१२ काड्या केशर. कृती: […]

डोसा | wheat dosa for weight loss | wheat dosa batter | dosa for weight loss | protein in dosa | instant dosa | best dosa | delicious dosa

गव्हाचा कुरकुरीत डोसा | गिरीजा नाईक | Crispy Wheat Dosa | Girija Naik

गव्हाचा कुरकुरीत डोसा साहित्य: १ कप गव्हाचे पीठ, १/२ कप तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा काळी मिरी, १ छोटा चमचा जिरे, १ बारीक चिरलेला कांदा, ३ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल व आवश्यकतेनुसार पाणी. कृती: एका भांड्यात गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, काळी मिरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व […]

पच्छडी | telangana food | best pickles in hyderabad | home made pickles in hyderabad | telangana pickles | famous food of telangana | telangana famous food

थोक्कुलू, कोसंबरी आणि पेरुगू पच्छडी | परी वसिष्ठ | Thokku, Kosambari and Perugu Pachadi | Pari Vasistha

थोक्कुलू, कोसंबरी आणि पेरुगू पच्छडी तेलंगणा हे राज्य ब्रिटिश काळात हैदराबाद-दख्खन रियासतेचा भाग होते. या भागातील लोणच्यांवर उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील पाकपद्धतींचा प्रभाव पाहायला मिळतो. या भागातील बोलीभाषा तेलुगू असल्यामुळे आंध्र प्रदेशाचाही प्रभाव इथल्या खाद्यसंस्कृतीवर पडलेला पाहायला मिळतो. तेलंगणामध्ये लोणच्याला पच्छडी, थोक्कुलू, थोक्कू, ऊरगाय तर निजामशाही जेवणात त्याला अचार म्हणतात. दख्खनी आणि तेलुगू भागातील लोणच्यांच्या चवीत खूप फरक […]