Sugar Alternatives | Healthy Sweeteners | Natural Sugar | Artificial Sweeteners | Blood Sugar | Sugar Control

साखरेला पर्याय काय? | डॉ. मनिषा तालिम | The Truth About Sugar Substitutes and Healthy Choices | Dr. Manisha Talim

साखरेला पर्याय काय? भारतात सध्या जीवनशैलीशी निगडित असलेले आजार म्हणजे मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार वरीलपैकी ५० टक्के आजार हे चुकीच्या आहाराशी संबंधित आहेत.आजच्या आहारात रिफाइन्ड, साखरयुक्त, अल्ट्राप्रोसेस्ड (अतिप्रक्रिया केलेले), चरबीयुक्त (फॅटी) आणि तळलेल्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते. भारतात वर्षभरात तब्बल २ कोटी […]

Betel Leaf | Paan Recipe | Indian Dessert | Homemade Sweet | Festive Treat | Fennel Flavor | Milk Dessert

नागवेलीच्या पानांचा जॅम | वैशाली कदम, नवी मुंबई | Traditional Meets Modern: Betel Leaf Milk Delight | Vaishali Kadam, Navi Mumbai

नागवेलीच्या पानांचा जॅम साहित्य : नागवेलीची १० ते १२ पाने, १ वाटी खडीसाखर, २० ग्रॅम मिल्क पावडर, १ मोठा चमचा बडीशेप पूड. कृती : नागवेलीची पाने स्वच्छ धुऊन, मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. खडीसाखर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आता एका कढईमध्ये नागवेलीच्या पानांचा गर काढून शिजवून घ्या. पानांचा गर हलका घट्ट झाल्यावर त्यामध्ये वाटलेली खडीसाखर, मिल्क […]

Mixed Vegetables | Indian Cuisine | Winter Recipes | Festive Food | Traditional Dishes | Healthy Eating | Regional Flavours

लेकुरवाळ्या मिश्र भाज्या | डॉ. मंजुषा देशपांडे | Winter’s Best Comfort Food: Traditional Indian Mixed Vegetables | Dr. Manjusha Deshpande

लेकुरवाळ्या मिश्र भाज्या जानेवारी महिन्यातली माझ्यासाठी पर्वणी म्हणजे आवडत्या मिश्र भाज्या खायला मिळणे. त्यातली एक म्हणजे भोगीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाणारी वांगे, पापड्या, गाजर, ओले हरभरे, मटार, पावटे आणि बेताचा तिखट आणि मसाला घालून केलेली लेकुरवाळी‘भोगीची भाजी’. खानदेशात त्यात चाकवत आणि मेथी या पालेभाज्याही घालतात. विदर्भात त्यात बारकी बारकी बोरेही घालतात. ती भाजी आणि […]