Avdhoot Panchang 2023
‘कालनिर्णय श्री स्वामी समर्थ अवधूत पंचाग’ या स्पेशल आवृत्तीमध्ये श्री स्वामी समर्थ संप्रदायाच्या ‘श्रीगुरुलीलामृत’ या पोथीनुसार शास्त्रार्थ देण्यात आले आहेत. खास दत्तजयंतीच्या मुहूर्तावर कालनिर्णयतर्फे पहिल्यांदाच ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. आजच खरेदी करा!
Reviews
There are no reviews yet.