ज्ञानाचा उद्गार - देवाचिये व्दारी - भाग ५ वा | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
Monday, 20 January 2020 20-Jan-2020

Shop Page

ज्ञानाचा उद्गार (देवाचिये व्दारी – भाग ५ वा )

100.00

Features


  • भाषा : मराठी
  • लेखक : ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
  • वर्गवारी : धार्मिक
  • प्रकाशक : कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन
  • पृष्ठसंख्या : ४८८
  • पुस्तकाचे वजन : ६५० ग्राम
  • पुस्तक बांधणी : हार्ड कवर

 

Out of stock

Description

‘देवाचिये व्दारी’ हे सदर दैनिक लोकसत्तामध्ये 1995 ते 1999 अशी सलग पाच वर्षे अखंड चालले. ह्या सदरात पाच वर्षांच्या काळात जे लेख प्रसिध्द झाले त्याचा हा पाचवा खंड म्हणजे ‘ज्ञानाचा उद्गार’हे पुस्तक. पाच-पाचशे पानांचे हे खंड असून सुद्धा कमीत कमी किंमत ठेवावी या दृष्टीने सुमंगल प्रेस प्रा.लि. या संस्थेने प्रत्येक भागाची किंमत अवघी शंभर रुपये ठेवली आहे.


ज्ञानाचा उद्गार – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर – सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर, मुंबई

Additional information

Weight 628 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products