डॉक्टर नसेल तेथे | डेव्हिड वेर्नर - कालनिर्णय पुस्तके | Kalnirnay Books Online
Tuesday, 25 February 2020 25-Feb-2020

Shop Page

डॉक्टर नसेल तेथे | मूळ लेखक : डेविड वेर्नर

75.00

Featuresमूळ लेखक  : डेव्हिड वेर्नर  

प्रस्तुत आवृतीचे मुद्रक, प्रकाशक : जयराज साळगावकर
प्रमुख संपादक : डॉ. रमेश पोतदार
मुद्रक : सुमंगल आर्टेंक
पृष्ठ संख्या : २६३
प्रकाशन दिनांक (पाचवी संपूर्ण सुधारित आवृत्ती मराठी आवृत्ती) : नोव्हेंबर १९९९                                        
मुद्रण स्थळ : सुमंगल आर्टेक, अंधेरी, मुंबई

Out of stock

Description

हे एक प्रथमोपचारा विषयीचे पुस्तक नसून खेडयापाडयातील लोकांना होणाऱ्या हगवणीपासून ते क्षय रोगापर्यंतच्या सर्व रोगांसंबंधी माहिती या पुस्तकातून मिळेल. यात उपयुक्त घरगुती उपायांच्या माहिती बरोबरच धोकेबाज घरगुती उपाय व अत्यंत काळजीपूर्वक वापरावयाच्या आधुनिक औषधांची माहिती पण दिली आहे. स्वच्छता, आरोग्यवर्धक आहार व प्रतिबंधक लसींचा वापर यांचीही माहिती यात दिली आहे. प्रसूती व कुटुंब नियोजन या विषयांवरील सर्व माहिती यात सापडेल. अगदी सोप्या भाषेत या चित्रांच्या सहाय्याने सर्वसामान्य रोग कसे ओळखावे, त्यावर साधे साधे इलाज काय व कसे करावेत याबद्दलही या पुस्तकात माहिती दिलेली आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच काय करावे हे वाचकाला समजेल. त्याचबरोबर आरोग्यरक्षक अगर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला केंव्हा घ्यावा हे पण लक्षात येईल.

यातील ग्रामीण ‘आरोग्यरक्षकाशी हितगुज’ या प्रकरणात आरोग्यरक्षकाने कसे कार्य करावे याबद्दल अनेक उपयुक्त सूचना आढळतील. समाजाच्या गरजा कशा ओळखाव्या, ज्ञानात त्यांना सहभागी कसे करावे व आरोग्याच्या कार्यात सर्व समाजाला कसे गुंतवावे याबद्दलचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळेल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products