स्त्रियांसाठी डॉक्टर नसेल तेथे - सुमंगल प्रेस प्रा.लि | Kalnirnay Books
Monday, 26 September 2022 26-Sep-2022

Shop Page

स्त्रियांसाठी डॉक्टर नसेल तेथे

300.00

Features


  • Language: मराठी
  • Translator : डॉ. विजयालक्ष्मी तासकर
  • Category: आरोग्यविषयक
  • Publication: कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन
  • Pages: २३७
  • Weight: ४९५  ग्राम
  • Binding: Paper Back

Description

स्त्रियांसाठी डॉक्टर नसेल तेथे– ए ऑगस्टबर्नस्, रोनीलोविच, जेनमॅक्सवेल, कॅथरीनशॅपिरी– सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर,मुंबई

‘स्त्रियांसाठी डॉक्टर नसेल तेथे’ हे पुस्तकमात्र वेगळया त-हेने संकलित केलेले पुस्तक आहे. जगातील अनेक मागास देशांतील मागासवर्गीय स्त्रिया व त्यांच्यासाठी कार्य करणा-या संस्था व व्यक्ती यांच्याशी झालेल्या चर्चेवरुन हे पुस्तक लिहिले गेले. या स्त्रियांनी व त्यांच्या गटांनी व संस्थानी अशा अनेक चर्चा घडवून आणल्या व आपापले प्रश्न पुढे मांडले व त्यांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न केला.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products