Nivdak | कालनिर्णय निवडक | Kalnirnay Nivdak | Kalnirnay Book
Monday, 3 October 2022 3-Oct-2022

Shop Page

कालनिर्णय निवडक (१९७३ – २०२१) | Kalnirnay Nivdak (1973-2021)

400.00

Features


  • किंमत: ४०० रुपये
  • संपादक / मुद्रक / प्रकाशक : जयराज साळगावकर
  • प्रकाशन: सुमंगल सांस्कृतिक प्रकाशन
  • मुद्रण स्थळ : सुमंगल आर्टेक जी-८, एम. आय. डी. सी.,अंधेरी, मुंबई-४०० ०९३
  • पाचवी आवृत्ती : २०२१
  • पृष्ठे: ३७६
  • अक्षरजुळणी : सुमंगल कला व डीटीपी विभाग

Description

Kalnirnay Nivdak ( १९७३ – २०२१)


कालनिर्णय मध्ये १९७३ ते २०२१ या काळात प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट मजकुराचे प्रतिनिधिक संकलन ‘कालनिर्णय निवडक’ मध्ये करण्यात आले आहे.

“आरोग्य, वैद्यकीय विषयांतील नवीन संशोधन, योगाचा प्रसार, बालसंगोपन, स्त्री-स्वातंत्र्य, विज्ञान, पारंपरिक व आधुनिक आहारशास्त्र आणि आधुनिक प्रथमोपचार, बचत गुंतवणूक तसेच पालकनिती अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर ज्येष्ठ लेखकांकडून मजकूर लिहून घेऊन त्याची प्रसिद्धी आणि प्रसार आपल्या वाचकवर्गासाठी कालनिर्णय गेली ५० वर्षे सातत्याने करीत आहे. त्यामुळेच बहुदा कालनिर्णयच्या पहिल्या आवृत्तीपासून आजपर्यंतच्या आवृत्त्या अनेक घरांमध्ये जतन करून ठेवलेल्या पाहायला मिळतात. पिढ्यान्पिढ्यांच्या संग्राह्यतेचा मान मिळवलेले ‘कालनिर्णय’ असे एकमेव प्रकाशन असेल.

Additional information

Weight 1000 g
Language

"Marathi"

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products