कालनिर्णय दिवाळी अंक | कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०१९ | Diwali Ank
Tuesday, 20 October 2020 20-Oct-2020

Shop Page

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०१९

140.00

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०१९

  1. Category: दिवाळी अंक, दिवाळी अंक २०१९
  2. Publication: कालनिर्णय दिवाळी अंक
  3. Pages: २१६
  4. Weight: 500 Gm
  5. Binding: Paperback
  6. Language: Marathi
  7. Editor: Jayraj Salgaokar
  8. Publication: Sumangal Press Pvt. Ltd.

 

Kalnirnay Sanskrutik Diwali Ank 2019 (Marathi Edition) Kindle Edition

 

Description

कालनिर्णय दिवाळी अंक २०१९

 महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख, ब्लादिमीर पुतिन यांच्या दृष्टिकोनातून उदारमतवादावर भाष्य करणारा लेख, रामदास फुटाणे यांची वाचनीय मुलाखत, ‘परमवीर चक्र’ या सर्वोच्च पुरस्काराची निर्मितीकथा, चित्रकार प्रल्हाद धोंड यांचा कलाप्रवास, युवा चित्रकार शशिकांत धोत्रे याची कलासाधना, संगीतरसिकांसाठी अज्ञात असणाऱ्या संगीतज्ञाच्या आठवणी, आर्ट डेको ही स्थापत्यशैली, सत्तरच्या दशकातला प्रसिद्ध टाइपफेस, छत्तीसगढमधील आदिवासी लोककला, बंगाली सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची अभिनयप्रवास, लडाखचे सृष्टीसौंदर्य, वाचनविश्वातून बाद झालेल्या लेखकाचा शोध, अरण्यशक्तीचे अनुभव, पर्यावरण संवर्धन, तसेच पाकनिर्णय स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृतीकविताव्यंगचित्रराशिभविष्यमामंजी यांचे विनोदी किस्से असा भरगच्च मजकूर वाचकांना यंदाच्या कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०१९ या अंकात वाचता येईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

Additional information

Weight 280 g
Language

"Marathi"

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products