पाककृती | Marathi Cookbook | Kalnirnay Nivdak Recipes | Indian Cooking
Tuesday, 9 August 2022 9-Aug-2022

Shop Page

Kalnirnay Nivdak Recipes (1973-2021)

150.00 120.00

Details


  • किंमत: १५० रुपये
  • संपादक / मुद्रक / प्रकाशक: जयराज साळगावकर
  • संपादन: मोहसिना मुकादम
  • प्रकाशन: सुमंगल सांस्कृतिक प्रकाशन
  • मुद्रण स्थळ: सुमंगल आर्टेक जी-८, एम. आय. डी. सी.,अंधेरी, मुंबई-४०० ०९३
  • पहिली आवृत्ती: २०२२
  • पृष्ठे: १५१
  • अक्षरजुळणी: सुमंगल कला व डीटीपी विभाग

Description

कालनिर्णय निवडक पाककृती(१९७३ – २०२१)


‘कालनिर्णय निवडक पाककृती १९७३-२०२१’ म्हणजे ५० वर्षांत ‘कालनिर्णय’ मधून प्रकाशित झालेल्या काही निवडक पाककृतींचे संकलन! इंटरनेटवर आज अनेक प्रकारच्या पाककृती लिखित आणि दृष्य स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र १९७० च्या दशकात जगभरातल्या विविध पाककृती जाणून घेण्यासाठी अनुभवी सुगरणी किंवा पाककृतींच्या पुस्तकांशिवाय दुसरा मार्ग नव्हता. याच सुमारास १९७३ मध्ये सुरू झालेल्या ‘कालनिर्णय’च्या मागील बाजूस प्रकाशित होणाऱ्या पाककृतींच्या माध्यमातून नवख्यांना स्वयंपाकघरात येण्याचे प्रोत्साहन मिळाले, तर पाककलेत पारंगत गृहिणींना नवनवे प्रयोग करण्याची संधी मिळाली. वाचकांची तुफान पसंती लाभलेल्या अशाच निवडक पाककृतींचे संकलन या पुस्तकातून वाचायला मिळते. अनेक दिग्गज लेखक कलाकारांच्या पाककृतींचा यात समावेश आहे.

Additional information

Weight 250 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

You may also like…

Related Products