दिवाळी अंक २०२० | कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२० | Diwali Ank
Tuesday, 1 December 2020 1-Dec-2020

Shop Page

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२०

140.00

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२०

  1. Category: दिवाळी अंक, दिवाळी अंक २०२०
  2. Publication: कालनिर्णय दिवाळी अंक
  3. Pages: २०
  4. Weight: 500 Gm
  5. Binding: Paperback
  6. Language: Marathi
  7. Editor: Jayraj Salgaokar
  8. Publication: Sumangal Press Pvt. Ltd.

 

 

Description

कालनिर्णय दिवाळी अंक २०२०

चित्रकार बाबुराव सडवेलकर यांचा चित्रप्रवास, बाउल गानपरंपरेची प्रतिष्ठा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या पार्वती बाउल यांची कलासाधना, एका शतकापूर्वीची निर्मिती असलेला आणि आजही वापरात असणारा झॅप्फिनो हा टाइपफेस व त्याचे निर्माते हर्मन झाप्फ यांची महती, पाश्चात्त्य संगीताचा आस्वाद घेण्यासाठी बाख, बिथोवेन, मोझार्ट, वागनर, माहलर, होल्स्ट या दिग्गजांच्या रचना वारंवार कशा ऐकायच्या याचा ‘कान’मंत्र, कलेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या कलाकाराबद्दल एका मित्राच्या भावना, बेर्टोल्ट बेष्ट लिखित ‘द थ्रीपेनी ऑपेरा’ या अजरामर नाट्यकृतीचा रंगमंचीय प्रवास, निशिकांत कामत या उमद्या दिग्दर्शकाचा ‘फायनल कट’, टाटा-बिर्ला आणि एकंदर उद्योजगताने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या प्रगतीस लावलेला हातभार, सन २००० साली येणाऱ्या दशकाबाबत केलेल्या भाकितांचा लेखाजोखा, २०२० या वर्षी महाराष्ट्राची परिस्थिती कशी असेल या विषयावर मांडलेल्या मतांचा घेण्यात आलेला आढावा, वांशिक भेद दाखवून देणाऱ्या भिंतींमागची जिप्सींच्या आयुष्याची शोकांतिका, निसर्गाच्या पोटात दडलेली अनेक गुपिते, वारुळाच्या आतील मुंग्यांचे जग, तसेच पाकनिर्णय स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृती, कथा, कविता, व्यंगचित्र, राशिभविष्य, मामंजी यांचे विनोदी किस्से, अठरा श्लोकी मराठी भगवद् गीता असा भरगच्च मजकूर वाचकांना यंदाच्या कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२० या अंकात वाचता येईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

Additional information

Weight 280 g
Language

"Marathi"

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products