कवायत आणि शिस्त | ब्रिगे. (नि.) रवींद्र पळसोकर | Drill and Discipline | Brig. (Retd.) Ravindra Palsokar

कवायत आणि शिस्त संचलनात भाग घेतलेल्या सैनिकांची शिस्त आणि संघटित कवायत लक्षवेधक असते. त्यांचे चमकणारे पोशाख, बूट आणि रायफली समारंभाची शोभा आणखी वाढवत असतात. हे सैनिक जेव्हा प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देतात, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण याच सैनिकांना जेव्हा सराव करताना पाहिले तर त्यांना शिक्षा झाली आहे की काय, असा संभ्रम निर्माण

झोपेत श्वसनक्रिया थांबते तेव्हा…| डॉ समीर गर्दे | When breathing stops during sleep…| Dr. Sameer Garde

झोपेत श्वसनक्रिया थांबते तेव्हा जीवघेणे घोरणे ‘‘डॉक्टर हौसेने केलेले लव्ह मॅरेज वाचवावे म्हणून इतकी वर्षे मी यांचे घोरणे सहन केले. अगदी दोन खोल्या सोडून पलीकडे झोपले तरीसुद्धा यांचे घोरणे ऐकू येते. परवा तर हद्दच झाली, एक्सप्रेस वेवर गाडी चालवताना काही सेकंद ह्यांना अशी डुलकी लागली, की खूप मोठा अपघात होणार होता. पण नशीब बलवत्तर म्हणून आम्ही त्यातून वाचलो. केवळ

फॅड डाएट विरुद्ध संतुलित आहार | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Fad Diet vs Balanced Diet | Prachi Rege, Dietitian

फॅड डाएट विरुद्ध संतुलित आहार एका महिन्यात २० किलो वजन कमी करा’, ‘डाएट न करता ७ दिवसांत वजन कमी करा’, ‘हे प्या आणि एका दिवसात ५ किलो वजन कमी करा’ अशा प्रकारच्या जाहिराती आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. वजन कमी करणाऱ्यांना या जाहिरातींची भुरळ पडणे साहजिक आहे. पण अशा प्रकारची पोस्टर्स किंवा फ्लायर वाचून तुम्ही त्याचे

कोबीचा भानोला | डॉ. मनीषा तालीम | Traditional Cabbage Cake | Dr. Manisha Talim

कोबीचा भानोला साहित्य: २०० ग्रॅम कोबी, २ मोठे कांदे, ३ कप बेसन, १ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/२ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा  हिंग, पाणी, १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा, १० मनुका, थोडा लिंबाचा रस, १/२ छोटा चमचा मीठ, वाटणासाठी: १/२ कप खवलेले ओले खोबरे, १/२ टीस्पून जिरे, ४ लसणाच्या पाकळ्या, १/२ छोटा

उपवासाचे बटाट्याचे लाडू | वर्षा बेले, नागपूर | Fasting Potato Ladoo | Varsha Belle, Nagpur

उपवासाचे बटाट्याचे लाडू साहित्य: ४ उकडलेले बटाटे, २ मोठे चमचे साजूक तूप, २ मोठे चमचे मिल्क पावडर, ३ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, ३ मोठे चमचे साखर (आवडीनुसार कमी-जास्त), चिमूटभर मीठ, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा, बारीक खोबऱ्याचा कीस. कृती: बटाटे उकडून आणि किसून घ्या. गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यानंतर त्यात बटाट्याचा कीस

पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम | मृणाल मुळजकर, सोलापूर | Guava and Pepper Ice-cream | Mrinal Muljakar, Solapur

पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम साहित्य: १ लिटर + २ मोठे चमचे दूध, ३ नग हिरवे पिकलेले पेरू, ३ नग गुलाबी पिकलेले पेरू, ३०० ग्रॅम साखर, २ छोटे चमचे पांढरी मिरपूड, ४ मोठे चमचे कस्टर्ड पावडर, प्रत्येकी २ थेंब खायचा गुलाबी व हिरवा रंग. कृती: १ लिटर दूध बारीक गॅसवर ३/४ होइपर्यंत आटवून घ्या. आटवलेल्या दुधात साखर

सुरणाचा हलवा | सुधा कुंकळीयेंकर, मुंबई | Elephant Foot Yam Halwa | Sudha Kunkaliyenkar, Mumbai

सुरणाचा हलवा साहित्य: ४००-५०० ग्रॅम सुरण (शक्यतो पांढरा सुरण घ्या; त्याला खाज कमी असते), ३/४ वाटी ओले खोबरे, पाऊण ते एक कप साखर / चिरलेला गूळ (जरुरीप्रमाणे कमी / जास्त करा), १/२ छोटा चमचा लिंबाचा रस, ३-४ मोठे चमचे साजूक तूप, मीठ चिमूटभर, १ कप ताक, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा (आवडीनुसार). कृती: सुरण स्वच्छ धुवून साले काढून, किसून घ्या. थोड्या पाण्यात ताक

सुपर्ण सूप | मनोज पोतदार, नवीन पनवेल | Good Leaves Soup | Manoj Potdar, New Panvel

सुपर्ण सूप साहित्य: २ वाट्या लाल भोपळा तसेच दुधी भोपळ्याच्या वेलीची कोवळी पाने (देठासहित बारीक चिरून), १ वाटी शेवग्याची कोवळी पाने, ७-८ पालकाची पाने, १/२ वाटी पुदिना पाने, एका गाजराचे काप, १ टोमॅटो कापून, १ वाटी इंद्रायणी तांदळाची पेज, २ तमालपत्र, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ छोटा तुकडा आले, ४-५ मिरे, २ लवंगा, अर्ध्या लिंबाचा

संतुलित आहार घेताय? | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Eating a balanced diet? | Prachi Rege, dietitian

संतुलित आहार घेताय? सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी आपल्या रोजच्या आहारातून शरीराला आवश्यक अशी सर्व प्रकारची पोषकतत्त्वे मिळायला हवीत. या पोषकतत्त्वांमध्ये मॅक्रो न्यूट्रिअंट्स (कर्बोदके, प्रथिने आणि मेद) आणि मायक्रो न्यूट्रिअंट्स (जीवनसत्त्वे व क्षार) या घटकांचा समावेश होतो. शरीरातील विविध कार्ये करण्यासाठी यापैकी प्रत्येक पोषण घटकाची एक निश्चित अशी भूमिका असते. ही पोषकतत्त्वे पुढील अन्नगटांपासून तयार

Himalayan Chad Dhan Rice Kheer | Dr. Manisha Talim

Himalayan Chad Dhan Rice Kheer Ingredients: 100 gms Himalayan Chad Dhan Red Rice, 2 cups milk, 1 tbsp almonds (chopped), 1 tbsp walnuts chopped, 10 raisins, 10 strands of saffron, ½ tsp cinnamon powder, 1 tbsp ghee 1 tbsp Stevia/erythritol or monk fruit/ erythritol. Directions: Soak the rice for one hour and then pressure cook