Virgo Horoscope in Marathi
Virgo Horoscope in Marathi
Today’s Date: April 26, 2025
Sign: Virgo
Daily Horoscope
एकाग्रता बाळगण्याची गरज आहे.
Weekly Horoscope (Apr 21 – Apr 27)
केतु प्रथम, प्लुटो पंचम, चंद्र-बुध-शुक्र-शनि-राहू-नेपच्युन सप्तम, रवि-चंद्र अष्टम, चंद्र-गुरू-हर्षल नवम, चंद्र दशम, मंगळ लाभस्थानी असे ग्रहमान असतील. कळत पण वळत नाही ही सबब चालणार नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. स्वत:च्या कर्तृत्वावर अधिक विश्वास ठेवा. स्पर्धा परिक्षेत आत्मविश्वासाने उतरा व कौतुकास पात्र ठरा. प्रेमाला साथ देणारी व्यक्ती सहवासात येईल. प्रेमात जोडिदाराशी अधिक जवळीक निर्माण होईल. वैवाहिक जीवनात कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्या. सामाजिक प्रतिसाद वाढता राहिल.