Today’s Date: April 26, 2025

Sign: Taurus

Daily Horoscope

शांत रहाणे योग्य ठरेल.

Weekly Horoscope (Apr 21 – Apr 27)

चंद्र-गुरू-हर्षल प्रथम, चंद्र द्वितीय, मंगळ पराक्रम, केतु पंचम, प्लुटो नवम, चंद्र-बुध-शुक्र-शनि-राहू-नेपच्युन लाभ, रवि-चंद्र व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. नवे करार करता येतील. सामाजिक क्षेत्रात तडजोड करावी लागेल. आपण विजयी होऊच असा ज्यांचा दृढविश्वास असतो तेच विजयी होतात. प्रत्येक गोष्टीत नियोजनावर भर द्या. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. गुणांचा योग्य गौरव होईल. घरच्यांशी किरकोळ गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांवर अवलंबून राहू नका. आहारात योग्य त्या प्रथिनाचा समावेश करा व तंदुरस्त राहा.