Today’s Date: July 17, 2025

Sign: Scorpio

Lucky Number:

Lucky Colour: लाल

Daily Horoscope

कामे यशस्वी होतील.

Weekly Horoscope (Jul 14 – Jul 20)

चंद्र द्वितीय, चंद्र-प्लुटो पराक्रम, चंद्र-राहू चतुर्थ, चंद्र-शनि-नेपच्युन पंचम, शुक्र-हर्षल सप्तम, रवि-गुरू अष्टम, रवि-बुध नवम, मंगळ-केतु दशमस्थानी असे ग्रहमान असतील. न पेलणाऱ्या योजनांच्या मागे धावू नका. प्रत्येक गोष्टीत नियोजनावर भर द्या. प्रथम आपल्या क्षमतेचा विचार करणे व मग आश्वासन देणे योग्य ठरेल. इतरांची अतिचिकित्सा करु नका. कोणावर अवलंबून राहणे टाळावे. काही वेळा शांततेसाठीही बरीच मोठी किंमत मोजावी लागते हे ध्यानात ठेवा. उगाच कोणावर राग काढू नका. नोकरी-व्यवसायात चैतन्य आणा. आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू राहणार नाहीत याची काळजी घ्या.