Sagittarius Horoscope in Marathi
Sagittarius Horoscope in Marathi
Today’s Date: February 12, 2026
Sign: Sagittarius
Lucky Number: ३
Lucky Colour: पिवळा
Daily Horoscope
वैयक्तिक खर्च कमी करावा.
Weekly Horoscope (Feb 9 – Feb 15)
रवि-मंगळ-प्लुटो द्वितीय, बुध-शुक्र-राहू पराक्रम, शनि-नेपच्युन चतुर्थ, हर्षल षष्ठ, गुरू सप्तम, केतु नवम, चंद्र दशम, चंद्र लाभ, चंद्र व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. शुध्द सात्विक व चौरस आहार ही निरोगी जीवनाची किल्ली आहे. आत्मपरीक्षण करा म्हणजे पुढील चुका टळतील. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दया. एका मर्यादेनंतर स्वत:ला त्रास करुन घेऊ नका, काही गोष्टींच्या वाटेला न जाणेच श्रेयस्कर असते. आपल्या प्रिय व्यक्तीच्या अडचणीवर मार्ग काढा. भेटवस्तू देऊन आपल्या प्रिय व्यक्तीस खूष ठेवा. कोणताही व्यवहार उधार-उसनवारीवर करू नका. आर्थिक नियोजन ही काळाची गरज आहे.
