Pisces Horoscope in Marathi
Pisces Horoscope in Marathi
Today’s Date: April 26, 2025
Sign: Pisces
Daily Horoscope
कामाचा वेग कायम ठेवा.
Weekly Horoscope (Apr 21 – Apr 27)
चंद्र-बुध-शुक्र-शनि-राहू-नेपच्युन प्रथम, रवि-चंद्र द्वितीय, चंद्र-गुरू-हर्षल पराक्रम, चंद्र चतुर्थ, मंगळ पंचम, केतु सप्तम, प्लुटो लाभस्थानी असे ग्रहमान असतील. अचानकपणे येणाऱ्या रागावर संयम ठेवा . समाजातील मान वाढेल. लोक काय म्हणतील हा विचार मोठया गतिरोधासारखा असतो तो आडवा आला की आपल्या प्रगतीचा वेग मंदावलाच म्हणून समजा. लोक आपल्याविषयी काय बोलतात याचा विचारही आपणच करावा तर मग प्रगती खुंटणारच. तुम्हाला गुंतागुंतीची कामे करावी लागतील. व्यवहाराच्या कायदेशीर बाबीकडे लक्ष द्या. स्वत:च्या हिमतीवर उभे राहण्याचा आनंद काही एक वेगळाच असतो.