Today’s Date: July 20, 2025

Sign: Libra

Lucky Number:

Lucky Colour: पांढरा

Daily Horoscope

नातेवाईकांवर अवलंबून राहू नका.

Weekly Horoscope (Jul 14 – Jul 20)

प्लुटो चतुर्थ, राहू पंचम, शनि-नेपच्युन षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-शुक्र-हर्षल अष्टम, चंद्र-गुरू नवम, रवि-बुध दशम, मंगळ-केतु लाभस्थानी असे ग्रहमान असतील. आरोग्यसंपत्तीचे संवर्धन करण्यात दक्ष राहा. अनारोग्यास आमंत्रण ठरेल, अशी दिनचर्या आखू नका ़ अती विचार टाळावेत ़ नीट नियोजन करुन धनार्जनासोबत धनं संचय करा. घरातील संघर्ष टाळावयास हवा. व्यक्ती तितक्या प्रवृती त्यामुळे प्रत्येकाच्या भावनेला न्याय द्या. आपल्यासाठी ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक आहे. विद्यार्थ्याच्या सुयोग्य प्रयत्नास प्राधान्य मिळेल. स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पूर्ण करा.