Today’s Date: February 11, 2026

Sign: Leo

Lucky Number:

Lucky Colour: किरमिजी

Daily Horoscope

नातेवाईकांच्याकडून अपेक्षा ठेवू नका.

Weekly Horoscope (Feb 9 – Feb 15)

केतु प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र चतुर्थ, रवि-मंगळ-प्लुटो षष्ठ, बुध-शुक्र-राहू सप्तम, शनि-नेपच्युन अष्टम, हर्षल दशम, गुरू लाभस्थानी असे ग्रहमान असतील. आपली ताकद आणि मर्यादा ओळखून वागा. आपल्या बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारु नका. धावपळ परिश्रम अधिक करावे लागतील. राजकारणात चुकीचा निर्णय घेऊ नका. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ प्राप्त होईल. महत्वाकांक्षा व स्वप्न पूर्ण होतील. परिस्थितीवर अवलंबून योग्य तसे कणखर किंवा मृदू बना. उधारउसनवारीचे व्यवहार तुम्हाला हितकारक ठरणार नाही.