Today’s Date: April 26, 2025

Sign: Gemini

Daily Horoscope

सतत विधायक दृष्टी ठेवावी.

Weekly Horoscope (Apr 21 – Apr 27)

चंद्र प्रथम, मंगळ द्वितीय, केतु चतुर्थ, प्लुटो अष्टम, चंद्र-बुध-शुक्र-शनि-राहू-नेपच्युन दशम, रवि-चंद्र लाभ, चंद्र-गुरू-हर्षल व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. काही वेळा शांततेसाठीही बरीच मोठी किंमत मोजावी लागते हे ध्यानात ठेवा. उगाच कोणावर राग काढू नका. उसने पैसे देताना चार वेळेस विचार करावा. जागेसाठी मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परिश्रमाशिवाय यश नाही. स्वत:च्या छंदाकडे लक्ष देण्याची ही वेळ नाही हे विद्यार्थ्यानी नीट ध्यानात ठेवावे. मुलांना स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा. जबाबदारी व सहनशीलता शिकवा. नि:पक्षपाती बना.