Capricorn Horoscope in Marathi
Capricorn Horoscope in Marathi
Today’s Date: July 20, 2025
Sign: Capricorn
Lucky Number: ८
Lucky Colour: जांभळा
Daily Horoscope
भावनेच्या आहारी जाणे टाळा.
Weekly Horoscope (Jul 14 – Jul 20)
प्लुटो प्रथम, राहू द्वितीय, शनि-नेपच्युन पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-शुक्र-हर्षल पंचम, चंद्र-गुरू षष्ठ, रवि-बुध सप्तम, मंगळ-केतु अष्टमस्थानी असे ग्रहमान असतील. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा, ताण विसरा. लोकांना बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर द्या. शुभकार्य तुमच्या हातून पूर्ण होईल. गोड आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहा. मानसिक समतोल ढळू देऊ नका. काही घरगुती समस्यांमुळे मन थोडे गोंधळात राहील तेंव्हा जास्त काळजी करु नका. वडिल माणसांच्या तब्येतीची काळजी घ्या. आपली ताकद आणि मर्यादा ओळखून वागा.