Today’s Date: April 26, 2025

Sign: Aries

Daily Horoscope

भावनेच्या आहारी जाऊ नका.

Weekly Horoscope (Apr 21 – Apr 27)

रवि-चंद्र प्रथम, चंद्र-गुरू-हर्षल द्वितीय, चंद्र पराक्रम, मंगळ चतुर्थ, केतु षष्ठ, प्लुटो दशम, चंद्र-बुध-शुक्र-शनि-राहू-नेपच्युन व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. आपले कार्यक्रम ठरवून तुम्ही स्वत:ला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची भूमिका स्पष्ट करा. घाईगडबड त्रासदायक ठरू शकेल. कौटुंबिक पातळीवर कर्तव्य दक्षता ठेवा. स्वतःचे म्हणणे खरे करण्यापेक्षा शांत राहा. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. उच्च रक्तदाबाकडे जास्त लक्ष द्या. खाण्यापिण्यात हयगय करु नका. दान अवश्य करा.