Aquarius Horoscope in Marathi
Aquarius Horoscope in Marathi
Today’s Date: April 26, 2025
Sign: Aquarius
Daily Horoscope
घरातील वाद घरातच सोडवा.
Weekly Horoscope (Apr 21 – Apr 27)
चंद्र-बुध-शुक्र-शनि-राहू-नेपच्युन द्वितीय, रवि-चंद्र पराक्रम, चंद्र-गुरू-हर्षल चतुर्थ, चंद्र पंचम, मंगळ षष्ठ, केतु अष्टम, प्लुटो व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. तुमच्यातील दानशूरता वाखण्याजोगी आहे. केलेले दान गुप्त असू द्या. विचार शांत ठेवल्याने आयुष्यात अधिक सफलता येईल. स्पर्धात्मक गोष्टीची आवड असल्यास जरूर भाग घ्या . आपल्या शत्रूच्या कारवायांवर लक्ष असू द्या . विद्यार्थ्यांनी बाहेरील मोहजालापासून स्व:ला अलिप्त ठेवू आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. हाताखालील व्यक्तींच्यावर फार विसंबून राहू नका व त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.