September 11, 2024
mixed fruit modak | modak recipe

ताज्या मिश्र फळांचे उकडीचे मोदक | मोहिनी घरत, ठाणे | Fresh Mixed Fruit Ukadiche Modak | Mohini Gharat, Thane

ताज्या मिश्र फळांचे उकडीचे मोदक साहित्य: १ १/४ कप आमरस,  १/२ कप पाणी, चवीनुसार मीठ, २ छोटे चमचे तूप, १ छोटा चमचा तेल, १ १/२ कप सुवासिक तांदळाची पिठी, १/२कप ओले खोबरे, १/४ कप सुका मेवा (काजू, बदाम व पिस्त्याचे काप), १/४ छोटा चमचा वेलचीपूड, २ कप चिरलेली ताजी फळे (आंबा, चिकू, द्राक्षे, किवी, जांभळे, […]